खडकी येथील दारुगोळा कारखानात विविध पदांसाठी भरती

Published On: डिसेंबर 29, 2024
Follow Us

AFK Recruitment 2025 : दारुगोळा कारखान खडकी येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस 25
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी
2) डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस 25
शैक्षणिक पात्रता
: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: खडकी, पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411 003
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://munitionsindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now