सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 450 जागांवर नवीन भरती

Published On: जुलै 14, 2024
Follow Us

AFMS Recruitment 2024 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 16 जुलै पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. मुलाखत 28 ऑगस्ट 2024 पासून असेल.

एकूण रिक्त जागा : 450
रिक्त पदाचे नाव : SSC मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: (i) MBBS (ii) 15 ऑगस्ट 2024 पूर्वी इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : ₹200/-

पगार : 61,300
नोकरी ठिकाण
: संपूर्ण भारत
मुलाखतीचे ठिकाण: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2024
मुलाखत: 28 ऑगस्ट 2024 पासून

अधिकृत संकेतस्थळ : https://amcsscentry.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now