⁠  ⁠

एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये पदवीधरांसाठी भरती ; 130 जागा रिक्त

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 130
पदाचे नाव: सिक्योरिटी एक्जिक्टिव
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 Years Relaxation]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार : 27,450/-

नोकरी ठिकाण: चेन्नई & मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण:
चेन्नई: AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
मुंबई: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.
अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article