एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये विविध पदांच्या 77 जागांवर भरती

Published On: जानेवारी 3, 2025
Follow Us

AIASL Recruitment 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखतीची तारीख 06, 07 & 08 जानेवारी 2025 (09:00 AM ते 12:00 PM) पर्यंत आहे. AIASL Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 77

1) ऑफिसर-सिक्योरिटी – 65
शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
2) ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी – 12
शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर (ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी, 45 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल :
ऑफिसर-सिक्योरिटी – 45,000/-
ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी – 29,760/-

नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099
थेट मुलाखत: 06, 07 & 08 जानेवारी 2025 (09:00 AM ते 12:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now