AIC भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत भरती सुरु

Published On: मार्च 25, 2023
Follow Us

AIC of India Recruitment 2023 अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे

रिक्त पदसंख्या : 40

रिक्त पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार्य / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी [SC/ST: 55% गुण] किंवा 60% गुणांसह पदवी +MBA/PGDM- ABM किंवा 60% गुणांसह LLB [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
06 एप्रिल 2023 (08:00 PM)
परीक्षा (Online) दिनांक : एप्रिल/मे 2023 रोजी
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aicofindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now