⁠  ⁠

१२ वी व पदवी पास उमेदवारांसाठी संधी ; AIIMS मार्फत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [All India Institute of Medical Sciences] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार बारावी व पदवी पास असतील त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ०६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैज्ञानिक बी/ Scientific B ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर डिग्री (विज्ञान)

२) संशोधन सहयोगी/ Research Associate ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएचडी / एमडी / एमडीएस

३) वरिष्ठ संशोधन फेलो/ Senior Research Fellow ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

४) लॅब तंत्रज्ञ/ Lab Technician ०१
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी पदवी

५) फील्ड वर्कर/ Field Worker ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव

६) लॅब अटेंडंट/ Lab Attendant ०१
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : २५ ते ३५

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मार्च २०२१

E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsexams.org

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article