⁠  ⁠

AIIMS अंतर्गत नागपूर येथे 25 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AIIMS Nagpur Bharti 2023 ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 25

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ निवासी/ Junior Resident
शैक्षणिक पात्रता : उमेदवार एमबीबीएस उत्तीर्ण असावा (इंटर्नशिप पूर्ण केलेला असावा) किंवा MCI द्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदवी

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 सप्टेंबर 2023 रोजी 33 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST – 250/- रुपये, OPH/ PWD – शुल्क नाही]
पगार : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsnagpur.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article