अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3500 जागांसाठी नवीन मेगा भरती

Published On: जुलै 25, 2025
Follow Us

AIIMS Nursing Officer Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदासाठी नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 3500

रिक्त पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) —
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]

पगार : 9300/- ते 34800
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
CBT परीक्षा (Stage I): 14 सप्टेंबर 2025
CBT परीक्षा (Stage II): 27 सप्टेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now