AIIMS मार्फत 2300+ जागांसाठी भरती ; 10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी..

Published On: जुलै 25, 2025
Follow Us

AIIMS Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 (05:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 2300+

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)2300
Total2300+

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025 (05:00 PM)
परीक्षा (CBT): 25 ते 26 ऑगस्ट 2025

अधिकृत संकेतस्थळ rrp.aiimsexams.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now