⁠  ⁠

Air India एअर इंडिया एक्सप्रेस लि. भरती २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०९

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अधिकारी/ Officer ०२
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक.

२) वरिष्ठ अधिकारी/ Senior Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक.

३) उपव्यवस्थापक/ Deputy Manager ०५
शैक्षणिक पात्रता : ०
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) पायलट परवाना किंवा फ्लाइट इंजिनियर परवाना ०३) कोणत्याही विषयात पदवीधर.

४) व्यवस्थापक/ Manager ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा

वयोमर्यादा : ३० ते ४५ वर्षे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन (Pay Scale) : ७,००,०००/- रुपये ते ८,५०,०००/- रुपये (प्रति वार्षिक)

नोकरी ठिकाण : मुंबई, केरला

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.airindiaexpress.in

जाहिरात (Notification) : पाहा

ऑनलाइन अर्जासाठी : येथे क्लिक करा

Share This Article