पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी…अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये १०० जागा

Published On: सप्टेंबर 2, 2021
Follow Us

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या १०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : १००

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किमान ५०% गुण. ०२) बीसीए/ बीसीएम/ एमसीएम/ बीई/ बी टेक मध्ये संगणकाशी संबंधित विषय किंवा इतर संगणकाशी संबंधित पदवी.

वयोमर्यादा : ३१ जुलै २०२१ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत.

परीक्षा फी :  १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.akoladccbank.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now