⁠  ⁠

ARI आघारकर अनुसंधान संस्थान पुणे येथे भरती ; ३१ ते ४७ हजारापर्यंतचा पगार

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आघारकर अनुसंधान संस्थान पुणे येथे रिसर्च असोसिएट / कनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन फेलो पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : ०१

पदाचे नाव : रिसर्च असोसिएट / कनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता : ०१) पीएचडी / एमडी / एमएस / एमडीएस / मास्टर पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०२ जुलै २०२१ रोजी २८/३२/३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जुलै २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.aripune.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article