कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 368 जागांवर भरती;

Published On: सप्टेंबर 12, 2023
Follow Us
ASRB

ASRB Recruitment 2023 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 368

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) प्रिंसिपल सायंटिस्ट- 80
शैक्षणीक पात्रता :
(i) संबंधित डॉक्टरेट पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव

2) सिनियर सायंटिस्ट- 288
शैक्षणीक पात्रता
: (i) संबंधित डॉक्टरेट पदवी  (ii) 08 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : उमेदवाराचे 47 ते 52 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज परीक्षा फी : 1500/-
पगार :
नियमानुसार. (सविस्तर पगारासाठी जाहिरात पहा.)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2023  15 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.asrb.org.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now