⁠  ⁠

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 107 जागांवर निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BAMU Recruitment 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 107
रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: M.Sc./M.Tech./NET/SET/Ph.D.
वयाची अट: Info. Not Available.

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय: ₹100/-]
पगार : 32,000/-
नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2024
परीक्षा (TET): 13 & 14 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : bamu.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article