⁠  ⁠

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मुंबईत भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bank of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदा मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवांनी अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. लक्ष्यात असू द्या कि अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : १५

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager
आवश्यक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थामधून चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा पूर्ण वेळ एमबीए / पीजीडीएम किंवा त्याच्या समतुल्य पूर्णवेळ अभ्यासक्रम ०२) प्राधान्य – CFA (CFA institute-USA), FRM(GARP), PRM (PRMIA) ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जानेवारी २०२३ रोजी २७ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article