⁠  ⁠

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 143 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bank of India Recruitment 2024 बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 143

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्रेडिट ऑफिसर 25
2) चीफ मॅनेजर 09
3) लॉ ऑफिसर 56
4) डाटा सायंटिस्ट 02
5) ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर 02
6) डेटा बेस एडमिन 02
7) डेटा क्वालिटी डेव्हलपर 02
8) डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट 02
9) प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट 02
10) ओरॅकल एक्साडेटा एडमिन 02
11) सिनियर मॅनेजर 35
12) इकोनॉमिस्ट 01
13) टेक्निकल एनालिस्ट 01

शैक्षणिक पात्रता: पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 01 फेब्रुवारी 2024 रोजी 32/35/37/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : 48,170/- ते 1,20,940

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://bankofindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article