बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमात 364 जागांसाठी भरती

Published On: जुलै 9, 2026
Follow Us

बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 (11:55 PM) निश्चित करण्यात आली आहे. BBEST Mumbai Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 364

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बस वाहक364
Total364

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge)
शारीरिक पात्रता: उंची किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी, वजन किमान 45 kg
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

वेतन श्रेणी व भत्ते :-
मुळ वेतन रुपये २२,०६०/- + महागाई भत्ता + घरभाडे भत्ता +वैद्यकीय भत्ता रुपये + गणवेश धुलाई भत्ता तसेच रजेचे रोखकरण, रजा प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बस मधून मोफत प्रवास सुविधा. (एकदरीत अंदाजे रु.३६,०००/-)

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2026 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now