BECIL मार्फत विविध पदांची बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

BECIL Recruitment 2023 ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 12 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 155
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डाटा एन्ट्री ऑपेरटर 50
शैक्षणिक पात्रता
: i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ज्ञान

2) पेशंट केयर मॅनेजर (PCM) 10
शैक्षणिक पात्रता :
i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी (ii) हॉस्पिटल (किंवा हेल्थकेअर) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव

3) पेशंट केयर कोऑर्डिनेटर 25
शैक्षणिक पात्रता
: i) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

4) रेडिओग्राफर 50
शैक्षणिक पात्रता
: B.Sc. Hons. (रेडिओग्राफी) किंवा B.Sc. (रेडिओग्राफी)

5) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 20
शैक्षणिक पात्रता
: i) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री & बायलॉजी/बायोटेक्नोलॉजी) पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 12 एप्रिल 2023 रोजी,
अर्ज फी :
SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना या भरती मोहिमेसाठी 531 रुपये भरावे लागतील. इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 885 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
इतका पगार मिळेल तुम्हाला
डाटा एन्ट्री ऑपेरटर – 20,202/-
पेशंट केयर मॅनेजर (PCM) – 30,000/-
पेशंट केयर कोऑर्डिनेटर – 21,970/-
रेडिओग्राफर – 25,000/-
मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट – 21,970/-

निवड प्रक्रिया :
डेटा एन्ट्री ऑपरेटर, पेशंट केअर मॅनेजर, पेशंट केअर कोऑर्डिनेटर, रेडिओग्राफर आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी, मुलाखत आणि परस्परसंवादाच्या आधारे केली जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
12 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ : becil.com 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा