भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मार्फत विविध पदांची भरती ; पगार 55000

Published On: फेब्रुवारी 3, 2024
Follow Us

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा – 55

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 33
शैक्षणीक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी किमान 55% गुणांसह बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी 02) 06 महिने अनुभव
2) प्रकल्प अभियंता-I – 22
शैक्षणीक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठे / संस्था / महाविद्यालयांमधून संगणक शास्त्र मध्ये अभियांत्रिकी पदवी किमान 55% गुणांसह बी.ई./बी.टेक./बी.एस्सी 02) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST – शुल्क नाही]
प्रशिक्षणार्थी अभियंता-I – 150/- रुपये + 18% GST
प्रकल्प अभियंता-I – 400/- रुपये + 18% GST
पगार : 30,000/- रुपये ते 55,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : बेंगळुरू
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now