⁠  ⁠

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. अंतर्गत पुणे येथे भरती ; तब्बल 140000 पर्यंतचा पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत पुणे येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 09
रिक्त पदाचे नाव : उपअभियंता
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून संबंधित विषयातील बी.ई. / बी.टेक / AMIE / GIETE.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 472/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे /नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Share This Article