⁠  ⁠

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 517 जागांवर भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 517
पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर (TE)
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (Engineering (Electronics, / Electronics & Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication / Mechanical/ Electrical /Electrical & Electronics / Computer Science /Computer Science & Engineering / Information Science/ Information Technology) [SC/ST/PwBD: उत्तीर्ण श्रेणी]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 28 ते 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹150/-+18% GST [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 30,000/- ते 40,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in
अर्ज फी भरण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article