भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 13, 2024
Follow Us

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 13

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वरिष्ठ अभियंता-
08
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech(Computer Science)/ BE/B.Tech (Electronics)
उपअभियंता -05
शैक्षणिक पात्रता :
BE/B.Tech(Computer Science)/BE/B.Tech (Electrical)/BE/B.Tech (Electronics)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 35 वर्षे
परीक्षा फी : 400 + 18% GST= Rs.472 (SC, ST आणि PwBD फी नाही)
इतका पगार मिळेल?
वरिष्ठ अभियंता – Rs.50,000 –3% – Rs.1,60,000
उपअभियंता – Rs.40,000-3%-Rs.1,40,000

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now