भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये 610 जागांसाठी भरती ; पात्रता जाणून घ्या?

Published On: सप्टेंबर 25, 2025
Follow Us

BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 610

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद कोडपद संख्या
1ट्रेनी इंजिनिअर-ITEBG488
TEEM122
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc (Electronics/Mechanical/Computer Science/Electrical)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹177/- [SC/ST/ExSM/PWD: फी नाही]
पगार : 30,000/- ते 40,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2025
परीक्षा: 25 & 26 ऑक्टोबर 2025

अधिकृत संकेतस्थळhttps://bel-india.in/homepage/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now