भारत अर्थ मूव्हर्स लि.मध्ये 100 जागांवर निघाली भरती

Published On: ऑगस्ट 27, 2024
Follow Us

BEML Recruitment 2024 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 100
रिक्त पदाचा तपशील :
1) ITI ट्रेनी-(Fitter) 07
2) ITI ट्रेनी-(Turner) 11
3) ITI ट्रेनी-(Machinist) 10
4) ITI ट्रेनी-(Electrician) 08
5) ITI ट्रेनी-(Welder) 18
6) ऑफिस असिस्टंट ट्रेनी 46
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 5: (i) 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹200/- [SC/ST/PWD:फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.bemlindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now