महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख विभागात 903 पदांसाठी भरती जाहीर

Published On: ऑक्टोबर 1, 2025
Follow Us

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात अंतर्गत भरतीची भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 903

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावविभाग/प्रदेश पद संख्या
1भूकरमापक पुणे प्रदेश83
कोकण प्रदेश, मुंबई259
नाशिक प्रदेश124
छ. संभाजीनगर प्रदेश210
अमरावती प्रदेश117
नागपूर प्रदेश110
Total 903
शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
पगार : रु 19900/- ते 63200/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025
परीक्षा: 13 & 14 नोव्हेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळhttps://mahabhumi.gov.in/mahabhumilink
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now