BIS Recruitment : भारतीय मानक ब्यूरोमध्ये 100 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 8, 2022
Follow Us

BIS Recruitment 2022 : भारतीय मानक ब्यूरो (Bureau Of Indian Standards) मध्ये १०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (BSI Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १००

पदाचे नाव : पदवीधर इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / बी.टेक/ बी.ई. (EEE/FCT/MCM)

वयाची अट: 26 ऑगस्ट 2022 रोजी 35 वर्षांखाली

अर्ज फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now