BIS Recruitment : भारतीय मानक ब्यूरो भरती, 70,000 पर्यंत पगार मिळेल

Published On: जून 14, 2022
Follow Us

BIS Recruitment 2022 : भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (BIS Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. यंग प्रोफेशनल्स या पदासाठी ही भरती होणार आहे. एकूण ४६ जागा रिक्त आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ४६

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल्स

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/B.Tech/B.E.+ 02 वर्षे अनुभव  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव 

वयो मर्यादा : ०१ जून २०२२ रोजी ३५ वर्षांखाली.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ जुलै २०२२ 

अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now