⁠  ⁠

भारतीय मानक ब्यूरो, मुंबई येथे पदवीधरांसाठी भरती ; पगार 70000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BIS Recruitment 2024 भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 03

रिक्त पदाचे नाव : तरुण व्यावसायिक
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून विज्ञान / अभियांत्रिकी / बी.ई. / बी.टेक कोणत्याही शाखेतील नियमित पदवी 02) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 70,000/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article