⁠  ⁠

BNCMC भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (Junior Engineer-Civil) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची (स्थापत्य) अभियांत्रिकी शाखेची पदवी ०२) शासकीय/ निमशासकीय/ नामांकित बांधकाम संस्थेतील नगररचना विषयक व इमारत बांधकाम परवानगी कामकाजाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) गृहनिर्माण योजनेचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वय मर्यादा : ३३ वर्षे

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भिवंडी, ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशाकीय इमारत, काप-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जि. ठाणे – ४२१३०२.

अधिकृत वेबसाईट – https://bncmc.gov.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

Share This Article