BOB कॅपिटल मार्केट्स लि.मध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

Published On: मार्च 18, 2026
Follow Us

BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झालीय. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या ईमेलवर अर्ज करावा पाठवावा लागणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. BOB Capital Markets Ltd. Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 110

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (BDM)103
2टीम लीडर (TL)07
Total110

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर/12वी उत्तीर्ण (ii) फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रॉडक्टमध्ये 06 महिन्यांचा अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर/12वी उत्तीर्ण (ii) फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रॉडक्टमध्ये 06 महिन्यांचा अनुभव
वयोमर्यादा : नमूद नाही
परीक्षा फी : नमूद नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): careers@bobcaps.in
अर्ज करण्याची पद्धत: Email
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2026

जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now