मुंबई उच्च न्यायालयामार्फत नवीन भरती जाहीर

Published On: मार्च 22, 2023
Follow Us

मुंबई उच्च न्यायालयात नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 16 जागा

पदाचे नाव: स्वीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. (iv) संगणक प्रमाणपत्र

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 300/-
नोकरी ठिकाण: औरंगाबाद खंडपीठ

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
31 मार्च 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now