BHC मुंबई उच्च न्यायालय भरती २०२१

मुंबई उच्च न्यायालय  अंतर्गत “न्यायिक अधिकारी“ पदाच्या एकूण ३१ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : ३१

पदाचे नाव : अतिरिक्त निबंधक/प्रधान सचिव

शैक्षणिक पात्रता : ०१) विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे ०२) १५ वर्षे अनुभव प्राधान्य – कायद्याची पदवी

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Hon’ble the Chief Justice, Bombay High Court

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment