मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Bombay High Court Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२२ आहे.
एकूण जागा : ०२
पदाचे नाव : माली/ मदतनीस
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवाराला किमान ३ वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा : २२ एप्रिल २०२२ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी :
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
E-Mail ID : regos-bhc@nic.in
अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना मोठी संधी
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
- MPSC परीक्षार्थींसाठी मोठी बातमी; राज्यसेवेसह ३ मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या
- बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती (मुदतवाढ)
- असम राइफल्स मध्ये 10वी/12वी/ ITI उत्तीर्णांना मोठी संधी; 354 जागांसाठी भरती










Comments are closed.