⁠  ⁠

बॉम्बे उच्च न्यायालयात 1,94,660 पगाराच्या नोकरीची संधी..’या’ पदांसाठी निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bombay High Court Recruitment 2023 बॉम्बे उच्च न्यायालया मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. तर पोस्टाने अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे

एकूण जागा : 08

रिक्त पदाचे नाव : जिल्हा न्यायाधीश
शैक्षणिक पात्रता : कायद्यातील पदवी धारक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षे ते 48 वर्षापर्यंत.असावे.
परीक्षा फी : 1000/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]

वेतनश्रेणी : 1,44,840/- रुपये ते 1,94,660/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar General, High Court, Fort, Mumbai – 400 032.

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article