⁠  ⁠

बॉम्बे उच्च न्यायालयांतर्गत 80 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bombay High Court Recruitment 2024 बॉम्बे उच्च न्यायालयांतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख  04 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 80
एकूण रिक्त जागा : संसाधन कर्मचारी
कोण अर्ज करू शकतो?
०१) मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी (गट अ ते क संवर्ग) पात्र आहेत. 02) सक्तीने सेवानिवृत्त झालेले, परिविक्षाधीन / मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेले किंवा बडतर्फ केलेले सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी पात्र नाहीत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई, औरंगाबाद, नागपुर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/इमेलद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ :
 www.bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article