भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या 250 जागांसाठी भरती

Published On: एप्रिल 20, 2026
Follow Us

भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2026 निश्चित करण्यात आली. BPCL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 250

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Engineering)175
2ज्युनियर एक्झिक्युटिव्ह  (Accounts)25
3ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Wayside Amenities)10
4सेक्रेटरी BPCL08
5असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Quality Assurance)30
6असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Official Language Implementation)02
Total250

शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical)
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) Inter CA/ Inter CMA (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.Com/BBA /B.Sc / BMS /BHM (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) M.Sc (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी, 30 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : 30,000/- ते 1,40,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.bharatpetroleum.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now