⁠  ⁠

भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3444 जागांसाठी मेगाभरती ; 10वी-12वी पाससाठी मोठी संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

BPNL Recruitment 2023 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेडने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2023 आहे. BPNL Bharti 2023

एकूण रिक्त जागा : 3444

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सर्वेक्षक – 2870 पदे
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात 12वी उत्तीर्ण

सर्वेक्षक प्रभारी – 574 पदे
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही विषयात 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.
परीक्षा फी :
सर्वेक्षक- रु.826 आहे.
सर्वेक्षक प्रभारी -944

किती पगार मिळेल?
दोन्ही पदांसाठी वेतनही स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे. प्रभारी सर्वेक्षक पदासाठी दरमहा 24 हजार रुपये तर सर्वेक्षक पदासाठी दरमहा 20 हजार रुपये वेतन आहे.

निवड कशी होईल
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bharatiyapashupalan.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article