Brihan Mumbai Police : बृहन्मुंबई पोलिस विभागमध्ये भरती ; पगार 40000

Published On: मे 30, 2022
Follow Us
brihan mumbai police recruitment 2021

बृहन्मुंबई पोलिस विभाग (Brihan Mumbai Police Department, Mumbai)मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. विधी अधिकारी पदांच्या एकूण ०९ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ९

पदाचे नाव : विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. २) अनुभव:-विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, मालमत्ता विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल

वयाची अट : ०७ जून २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०७ जून २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ.डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४००००१.

अधिकृत संकेतस्थळ :  www.mumbaipolice.gov.in

जाहिरात क्रमांक १ (Notification No. 1) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification No. 2) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now