Tuesday, May 24, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
  • Home
  • Article
  • Video
  • Download
  • Lokrajya
  • MPSC Advertisement
  • Book List
  • Syllabus
  • Become a Guest Writer
  • Contact Us
  • Copyright
ADVERTISEMENT

BRO Recruitment : सीमा रस्ते संघटनेमध्ये मोठी भरती, 10वी ते 12वी पास उमेदवारांना संधी

Chetan Patil by Chetan Patil
April 29, 2022
in Jobs
8
bro recruitment 2021
WhatsappFacebookTelegram

सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BRO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे.

deepsthabha advt deepsthabha advt deepsthabha advt
ADVERTISEMENT

BRO GREF Recruitment 2022: एकूण जागा : १२९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

१) ड्राफ्ट्समन / Draughtsman ०१
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह १२ वी आणि Draughtsman साठी दोन वर्षांचे प्रमाणपत्र.

२) स्टेनो बी / स्टेनो बी ०३
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून १०+२ किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा आणि स्टेनोग्राफीमध्ये प्रति मिनिट ८० शब्दांचा वेग असणे आवश्यक आहे.

३) एलडीसी / LDC २५
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डवरून १०+२ आणि इंग्रजीमध्ये ३५ wpm किंवा हिंदी किंवा संगणकात ३० wpm टायपिंगचा वेग.

४) एसकेटी / SKT ०३
शैक्षणिक पात्रता : १२ वी आणि स्टोअर ठेवण्याचे ज्ञान आहे

५) ऑपरेटर कम्युनिकेशन / Operator Communication ०२
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि ITI कडून वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक प्रमाणपत्र आहे.

६) पर्यवेक्षक सिफर / Supervisor Cipher ०१
शैक्षणिक पात्रता : विज्ञानातील पदवी आणि Class I अभ्यासक्रम उत्तीर्ण

७) MSW नर्सिंग असिस्टंट / MSW Nursing Assistant ०९
शैक्षणिक पात्रता : बायोलॉजीसह १२ वी पास

८) डीव्हीआरएमटी / DVRMT २४
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

९) वेह मेक / Veh Mech १२
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१०) इलेक्ट्रीशियन / Electrician ०३
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

११) टर्नर / Turner ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१२) वेल्डर / Welder ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१३) एमएसडब्ल्यू डीईएस / MSW DES २३
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१४) एमएसडब्ल्यू मेसन / MSW Mason १३
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१५) एमएसडब्ल्यू ब्लॅक स्मिथ / MSW Black Smith ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१६) एमएसडब्ल्यू कुक / MSW Cook ०५
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१७) एमएसडब्ल्यू मेस वेटर / MSW Mess Waiter ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

१८) एमएसडब्ल्यू / MSW Painter ०१
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयो मर्यादा : उमेदवाराची वयोमर्यादा ८ वी उत्तीर्ण असल्यास १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावी आणि जर तो मॅट्रिक किंवा त्याहून अधिक असेल तर १८ वर्षे ते ३० वर्षांच्या दरम्यान असावा.
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015.
अधिकृत संकेतस्थळ : www.bro.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 650 जागा, पदवी पाससाठी नोकरीची संधी [मुदतवाढ]
  • PDCC Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच 800 जागांसाठी भरती
  • BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात मोठी पदभरती, 10 वी ते पदवीधरांसाठी संधी
  • Indian Air Force : भारतीय हवाई दलात ‘लिपिक’ पदांची भरती, 12वी पाससाठी सरकारी नोकरी संधी..
  • AEES Mumbai अणू ऊर्जा शिक्षण संस्था, मुंबई येथे 205 पदांसाठी भरती
Tags: BRO Bharti 2022BRO GREF Recruitment 2022BRO Recruitment 2022
SendShare106Share
Next Post
Indian Bureau of Mines Nagpur

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे 12वी पाससाठी नोकरीची संधी, वेतन 1 लाखाहुन अधिक

abhijit narale rto officer

कष्टाचं चीज झालं ! बस स्टॅंडवर पाणी विकणारा बनला 'आरटीओ' ऑफिसर

Current Affairs 30 April 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 30 एप्रिल 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group