⁠  ⁠

BRO अंतर्गत पुणे येथे 567 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BRO Recruitment 2023 : बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यानुसार BRO ने एकूण 567 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2022 पासून ऑफलाइन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.

एकूण जागा : ५६७

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रेडिओ मेकॅनिक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
2) ऑपरेटर कम्युनिकेशन 154
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
3) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
4) व्हेईकल मेकॅनिक 236
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
5) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) 11
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण
6) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 149
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
7) मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
8) मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) 01
शैक्षणिक पात्रता : (
i) 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 50.रुपये/-  [SC/ST: फी नाही]

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

शारीरिक पात्रता:

विभाग उंची (सेमी)छाती (सेमी)वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश15875 Cm + 5 Cm expansion47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश15275 Cm + 5 Cm expansion47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र162.576 Cm + 5 Cm expansion50
पूर्व क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
मध्य क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
दक्षिणी क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
गोरखास (भारतीय)15275 Cm + 5 Cm expansion47.5

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
फी भरण्याची लिंक: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article