सीमा सुरक्षा दल, BSF ने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. एकूण ९० पदांची भरती करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 एप्रिल 2022 ते 30 मे 2022 पर्यंत चालेल.
एकूण जागा : ९०
पदाचे नाव :
१) निरीक्षक – 1 पदे
२) कनिष्ठ अभियंत्याच्या 32 पदे
३) उपनिरीक्षकाच्या 57 पदे
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून पदवी, डिप्लोमा किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.
अधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचना वाचा..
वयोमर्यादा:
उमेदवारांची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावी.
वयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट
परीक्षा फी : १००/- (SC/ST आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही.)
पगार : रु. 35400-142400/-
यासाठी त्यांना मुख्य पानावर उपलब्ध उमेदवार लॉगिनच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, नवीन पृष्ठावर, त्यांना ‘येथे नोंदणी करा’ वर क्लिक करावे लागेल आणि त्यांचे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात 110 जागांवर भरती
- मजूराच्या लेकाची शासकीय सेवेत झेप ; अभिजीतचे तलाठी परिक्षेत यश !
- अडथळे आले तर खचले नाहीतर हिंमतीने अधिकारी बनले….वाचा अनुराग यांच्या यशाची कहाणी !
- NPCIL : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 355 जागांसाठी भरती
- पवन हंस लिमिटेड मध्ये 50 जागांसाठी भरती