⁠  ⁠

BSF Recruitment : सीमा सुरक्षा दलात मोठी पदभरती, 10 वी ते पदवीधरांसाठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

सीमा सुरक्षा दल (Border Security Force) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. 

एकूण जागा : २८१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-बी) – ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र

२) सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-बी) – ०६
शैक्षणिक पात्रता :
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

३) सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-बी) -०२
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

४) हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-सी) – ५२
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सेरंग प्रमाणपत्र

५) हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-सी)- ६४
शैक्षणिक पात्रता
: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

६) हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-सी)- १९
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा (मोटर मेकॅनिक (डिझेल/पेट्रोल इंजिन/मशिनिस्ट/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/AC/इलेक्ट्रॉनिक्स & प्लंबिंग

७) कॉन्स्टेबल (क्रू) – १३०
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) २६५ एचपी च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव

वयाची अट : २२ ते २८ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : SC/ST/ExSM – शुल्क नाही
पद १ ते ३ साठी २००/- रुपये
पद ४ ते ७ साठी १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) :

१) सब इंस्पेक्टर (मास्टर) (ग्रुप-बी) 35,400 ते 1,12,400/-
२) सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-बी) -35,400 ते 1,12,400/-
३) सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) (ग्रुप-बी) – 35,400 ते 1,12,400/-
४) हेड कॉन्स्टेबल (मास्टर) (ग्रुप-सी) – 25,500 ते 81,100/-
५) हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) (ग्रुप-सी) – 25,500 ते 81,100/-
६) हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) (ग्रुप-सी) – 25,500 ते 81,100/-
७) कॉन्स्टेबल (क्रू) – 21,700 ते 69,100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत संकेतस्थळ : www.bsf.nic.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article