⁠  ⁠

मोठी संधी : भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकमध्ये १० हजार ८११ पदांची मेगा भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : १०,८११

पदाचे नाव :
१) लेखा परीक्षक : 6,409
2) लेखापाल : 4,402

महाराष्ट्र :
१) लेखा परीक्षक २७७
२) लेखापाल : ३३६

जागा विभागणी-लेखा परीक्षक आणि लेखापाल
आंध्र प्रदेश -144- 120
अरूणाचल प्रदेश- 29 -24
आसाम -106- 180
बिहार – 180 -174
छत्तीसगड 139 -102
दिल्ली 513- 0
गोवा 29- 0
गुजरात 225- 180
हरियाणा 117-137
हिमाचल प्रदेश 97- 120
जम्मू आणि काश्मीर 132 150
झारखंड 125 – 108
कर्नाटक 242 – 246
केरळ 208 -384
मध्यप्रदेश 251 – 269
महाराष्ट्र 277 – 336
मणिपूर 27 – 60
मेघालय 26- 54
मिझोराम 20 -36
नागालँड 23 -30
उडीसा 179 -24
पंजाब 208 -168
राजस्थान 234 -144
सिक्कीम 16 -18
तमिळनाडू 306 -288
तेलंगण 220- 132
त्रिपुरा 34- 54
उत्तराखंड 70- 90
उत्तर प्रदेश 289 – 330
वेस्ट बंगाल 430-228
कमर्शियल ऑडिट ऑफिसर 486- 0
रेल्वे ऑडिट ऑफिसर-427- 0
डिफ्नेस ऑडिट ऑफिसर- 255- 0
पी-टी ऑडिट ऑफिसर -303 – 0
प्रादेशिक प्रशिक्षण संस्था- 42 -0

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि निर्दिष्ट केलेल्या भाषात प्राविण्य.

वय मर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार वयाची सवलत लागू आहे.

वेतन श्रेणी : Level- 5 (Rs. 29200-92300)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीएजी ऑफ इंडिया, 9, दीन दया; उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021

अधिकृत संकेतस्थळ : cag.gov.in

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article