केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदांसाठी मोठी भरती

Published On: ऑगस्ट 11, 2026
Follow Us

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. CAPF Medical Officer Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 282

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)05
2स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)162
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)115
Total282

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 सप्टेंबर 2026 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now