⁠  ⁠

पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये 50,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. विनापरीक्षा होणार भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. परीक्षा न देता थेट भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक १८ जून २०२२ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०२

पदाचे नाव : कम्प्युटर प्रोग्रॅमर

शैक्षणिक पात्रता : बीई/बी.टेक. कम्प्यूटर/आयटी/एमसीए/कम्प्यूटर सायन्समध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष, पीएचपी, एनईटी प्रोग्रॅमिंगमध्ये ०१ किंवा अधिक वर्षांच्या अनुभवासहीत आणि एसक्यूएलची चांगली समज आणि मायएसक्यूएल किंवा पोस्टग्रे एसक्यूएल चा प्रमाणित अनुभव (विशेष- पीएचपी डेवलपर)

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : खडकी, पुणे (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक : १८ जून २०२२

मुलाखतीचे ठिकाण : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी पुणे – ४११००३.

अधिकृत संकेतस्थळ : www.kirkee.cantt.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article