⁠  ⁠

CBI केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अंतर्गत भरती ; पदवी पास उमेदवारांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदवी पास उमेदवारांसाठी नोकरी मोठी संधी आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो [Central Bureau Of Investigation] मध्ये सल्लागार पदांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ मार्च २०२१ आहे.

पदाचे नाव : सल्लागार (Consultant)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) १० वर्षे अनुभव.

परीक्षा फी : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head of Zone, CBI, Mumbai Zone, Plot No. C-35A G Block, CBI Building, 13th Floor, Bandra Kurla Complex (BKC), Bandra East Mumbai- 400098.

ई-मैल: [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.cbi.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article