CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

Published On: मार्च 12, 2024
Follow Us

CBSE Recruitment 2024 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 12 मार्चपासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 118

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
शैक्षणीक पात्रता :
पदवीधर
2) असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
शैक्षणीक पात्रता :
संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
3) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) 08
शैक्षणीक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
4) असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
शैक्षणीक पात्रता
: संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
5) अकाउंट्स ऑफिसर 03
शैक्षणीक पात्रता :
पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
6) ज्युनियर इंजिनिअर 17
शैक्षणीक पात्रता :
B.E./B.Tech. (Civil)
7) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
शैक्षणीक पात्रता : (
i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
8) अकाउंटेंट 07
शैक्षणीक पात्रता :
(i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
9) ज्युनियर अकाउंटेंट 20
शैक्षणीक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1 ते 5: UR/OBC/EWS: ₹1500/-
पद क्र.6 ते 9: UR/OBC/EWS: ₹800/-
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.cbse.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now