कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई येथे भरती ; पात्रता जाणून घ्या..

Published On: फेब्रुवारी 22, 2024
Follow Us

CCIL Recruitment 2024 कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 मार्च 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : कंपनी सचिव
शैक्षणिक पात्रता : एक कंपनी सचिव (CS) प्राधान्य : 01) कायद्यातील पदवी आणि/किंवा एमबीए पात्रता हा एक अतिरिक्त फायदा असेल 02) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी ३५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy General Manager (HRD), The Cotton Corporation of India Ltd., 5th Floor, Kapas Bhavan, Plot No.3 A, Sector-10, C.B.D Belapur, Navi-Mumbai-400 614 (M.S).
अधिकृत संकेतस्थळ : www.cotcorp.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now