⁠  ⁠

प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदाच्या 325 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

CDAC Bharti 2024 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 325

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर 45
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
2) प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर 75
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 01 ते 04 वर्षे अनुभव
3) प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) /फील्ड फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) 75
शैक्षणिक पात्रता :
BE/B-Tech किंवा विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.
4) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर 15
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA/PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव
6) प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA (फायनान्स) /PG (फायनान्स) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA/ PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव

8) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नोलॉजी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
9) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) 01
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह पदवीधर+03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव
10) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इन्व्हेंटरी) 01
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी
11) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमिन) 02
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
12) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स) 04
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com
13) प्रोजेक्ट टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता :
कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन +01 वर्ष अनुभव किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
14) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर 100
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 फेब्रुवारी 2024 रोजी 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2024 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : careers.cdac.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article