चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक, शिपाई’ पदाच्या 358 जागांवर भरती

Published On: ऑक्टोबर 8, 2024
Follow Us

Chandrapur DCC Bank Recruitment 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक, शिपाई पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 358

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लिपिक (Clerk) – 261
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
2) शिपाई (Peon) – 97
शैक्षणिक पात्रता
: किमान 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे
परीक्षा फी : ₹560.50/-
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024
प्रवेशपत्र: 06 नोव्हेंबर 2024
परीक्षा: 09, 10 & 11 नोव्हेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.cdccbank.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now